शेती विषयक काही प्रमुख योजना:
१-पीएम-किसान सन्मान निधी योजना
२-किसान क्रेडिट कार्ड
३-पीएम पीक विमा योजना
४-मृदा आरोग्य कार्ड
५-कृषी पायाभूत सुविधा निधी
६-प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
७-राष्ट्रीय कृषी बाजार - ई-नाम
८-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
९-बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
१०-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1-आधार कार्ड
2-रेशन कार्ड
3-सातबारा 7/12
4-8-अ
5-बँक पासबुक