Rushi Enterprises Has Been Working In Online Services Since 2021. It Works On Various Government, Semi-government, Private Job And Application All Schemes. Rushi Enterprises Has Been Working In Customer Service For Many Years.
ऋषी एंटरप्राईजेस कॉमन सर्विस सेंटर (सी.एस.सी) सेवा केंद्र मध्ये, तुमची सोय ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही तुम्हाला सुलभ व सोप्या पद्धतीद्वारे ई सेवा पुर्ण करून देतो. कोणत्याही अडचणी शिवाय काम कसे पुर्ण होईल याची काळजी आम्ही घेतो.
सुरक्षित व्यव्हार
तुमची माहिती, कागदपत्रे सुरक्षित आणि गोपनिय ठेवण्यासाठी ऋषी एंटरप्राईजेस मध्ये योग्य ती सर्व काळजी घेतली जाते. आम्ही हे सुनिश्चित करतो की तुमचे व्यवहार सुरक्षित आणि खात्रीशिर हाताळले जातील. ज्यामुळे तुम्हाला आमच्या सेवांचा निसंकोच लाभ घेता येईल.
पारदर्शक सेवा आणि वेळेवर काम
सर्व कामे पारदर्शक ठेवण्यावर आमचा विश्वास आहे. अलर्ट मॅसेज, अप्रुव्हल मॅसेज किंवा कामासंबंधित कोणत्याही बदलांसाठी त्वरित सूचना, ईमेल किंवा एसएमएस सूचना प्राप्त करा. पारदर्शक सेवा आणि वेळेवर काम हा ऋषी एंटरप्राईजेस कॉमन सर्विस सेंटर (सी.एस.सी) सेवा केंद्रचा पाया आहे.
अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध
वन-स्टॉप सोल्यूशनचा अनुभव घ्या. विविध प्रकारच्या ई सेवांसाठी ऋषी एंटरप्राईजेस कॉमन सर्विस सेंटर हे तुमचे खात्रीचे आणि हक्काचे ठिकाण आहे. तुम्ही सरकारी नौकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन सेवा शोधत असाल, आमच्या येथे तुम्हाला हवी असलेली ऑनलाईन सेवा खात्रीपुर्वक मिळेल. सर्वं ऑनलाईन सुविधा एका छताखाली मिळवून आपला वेळ आणि मेहनत वाचवा.
सुलभ व सुरक्षित पेमेंट सुविधा उपलब्ध
ऋषी एंटरप्राईजेस मध्ये आपल्याला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.आपण कॅश पेमेंट यूपीआय एटीएम सुविधा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वरुन देखील पेमेंट करु शकता