Blog Image

Kamgar Kalyan Yojana

Kamgar Kalyan Yojana

 बांधकाम कामगार योजना 


नवीन फॉर्म भरणे व नूतनीकरण व क्लेम फॉर्म  आता परत  ऑनलाईन सुरु झाले आहे.  


बांधकाम कामगार आहात?**

सरकारी योजनांचा लाभ घ्या!


लेबर कार्ड - बांधकाम कामगारांसाठी शासनाचा महत्वाचा दस्तावेज!


लेबर कार्डचे फायदे:

 * शैक्षणिक सहाय्य: मुलांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत.

 * आरोग्य सुरक्षा: आरोग्य विमा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती.

 * आर्थिक लाभ: घरकुल योजना, विवाह खर्च प्रतिपूर्ती, अपघात झाल्यास आर्थिक सहाय्य.

 * सामाजिक सुरक्षा: कुटुंबासाठी आर्थिक मदत, अंत्यसंस्कार खर्च.

 * इतर सुविधा 


नोंदणी साठी पात्रता?

 * वय १८ ते ६० वर्षे.

 * मागील १२ महिन्यांत ९० दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक.


कागदपत्रे 

 * आधार कार्ड 

 * ९०  दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले प्रमाणपत्र  

 * फोटो 



तर आजच नोंदणी करा आणि आपल्या हक्काचा लाभ घ्या!

Apply Now
Address

Morya Palace Building Shop No. 5 Next to Hitachi ATM TC College Road Baramati 413102

Call Us

+918999065008, +918180079385

Email Us

rushienterprises8j21@gmail.com

WhatsApp Us

+918999065008